Dictionaries | References ज जंग Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 जंग हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi | | see : युद्ध, ज़ंग, संघर्ष, युद्ध Rate this meaning Thank you! 👍 जंग A dictionary, Marathi and English | Marathi English | | rust of iron, sometimes of copper or brass. v चढ. 2 fig. loss of readiness, sharpness, brightness, through disuse or inaction; rust Ex. बारा वर्षे आवृत्ति केली नाहीं म्हणून माझ्या विद्येवर जंग चढला. जंग देणें To remain long; to last well--persons or things in any business, or in any application or use. To make strenuous efforts or exceeding exertion. Rate this meaning Thank you! 👍 जंग Aryabhushan School Dictionary | Marathi English | | m rust of iron. loss of readiness, sharpness, brightness-through disuse.जंग जंग पछाडणें (To do vehement battle with: जंग war, battling.) To make strenuous efforts or exceeding exertion. Rate this meaning Thank you! 👍 जंग महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | पुस्त्री . लढाई . या जंगेंत पांच मोहरे मृत्यू पावले . [ फा . जंग ; तुल० सं . जंज = युध्द करणें ] हा शब्द फारसा प्रचारांत नाहीं पण पुढील वाक्प्रचारांत त्याचा उपयोग करितात . जंगजंग पछाडणें - अतिशय श्रम करणें ; कष्ट करणें ; जोराची लढाई करणें . सामाशब्द - न. तारवाचा प्रकार ; गलबत ; जहाज . ' तेथ तरिया तारुवें दोनि प्रव्हाणें । नावा होडीं बेडिया जेंगें विस्तीर्ण । जयाचेनि न दिसेति उंचपणें । मेघ अंतराळीचे । ' - नरुस्व ७२० . पु. १ गंज ; कीट ; ( लोखंड , तांबें , पितळ यांवरील ) तांबरा . ( क्रि० चढणें ). २ ( ल . ) मलीनता ; क्षीणता ; जडता ; मालिन्य ; उपयोगांत नसल्यामुळें येणारी ग्लानि . बारा वर्षे आवृत्ति केली नाहीं म्हणून माझ्या विद्येवर जंग चढला . [ फा . झडग ] जंगट - वि . गंजलेलें . पु. घाटसर ; घुंगरांची माळ ; घंटा वगैरे .' बैलांच्या गळ्यांतील जंगाचा नाद .' - शिंआत्म . २५१ .०जोड जूट - पु . १ भरपूर व चांगली स्थिति ; सुबत्ता ; उत्तम प्रकारच्या साधनांनीं अनुकूल अवस्था . २ भरलेलें घरदार , संसार ( पुष्कळ मुलें - बाळें , चाकर - नौकर असलेला ). ३ योग्य जोड ; जम . जुनीं नवीं हत्यारें मिळून त्यांचा जंगजोड बरां बसला . ४ संजोग ; जुळणी ; साहित्य . ( क्रि० घालणें ; करणें ). ५ मैत्री . जंगजोड यासी करावा यैसा मनसवा घातला आहे . - पेद २० . ४५ . ६ युध्दाची व्यवस्था . जंगजोड बसेल . - ख १० . ५३४५ .०देणें पुष्कळ दिवस टिकणें , राहणें ( एखाद्या धंद्यांत , कृत्यांत माणूस किंवा वस्तु ). जंगणें - क्रि . कीट चढणें . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP