Dictionaries | References च चाड Script: Devanagari See also: चाडखोर , चाडया , चाडी , चाडू Meaning Related Words चाड बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 noun सा गेजेर आफ्रिकानि गंसे हादर Ex. चाडा बालाहामायारि हादर ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सुबुं खुंथायारि चाडWordnet:asmচাড benচাদ gujચાડ hinचाड kanಚಾಡ್ kasچاڑ kokचाड malചാഡ് marचॅड mniꯆꯥꯗ nepचाड oriଚାଡ panਚਾੜ tamசாட் urdچاڈ , چاڈ ریپبلک , جمہوریت چاڈ चाड हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun उत्तरी मध्य अफ्रीका का एक देश Ex. चाड रेगिस्तानी देश है । ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चाड गणतंत्रWordnet:asmচাড bdचाड benচাদ gujચાડ kanಚಾಡ್ kasچاڑ kokचाड malചാഡ് marचॅड mniꯆꯥꯗ nepचाड oriଚାଡ panਚਾੜ tamசாட் urdچاڈ , چاڈ ریپبلک , جمہوریت چاڈ चाड कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 noun उत्तर मध्य आफ्रिकेचो देश Ex. चाड रेंवटाळ देश ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচাড bdचाड benচাদ gujચાડ hinचाड kanಚಾಡ್ kasچاڑ malചാഡ് marचॅड mniꯆꯥꯗ nepचाड oriଚାଡ panਚਾੜ tamசாட் urdچاڈ , چاڈ ریپبلک , جمہوریت چاڈ चाड A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 cāḍa, cāḍakhōra, cāḍī Usually चहाड, चहाडखोर, चहाडी.cāḍa f Liking or fondness; love of or desire after. Pr. रोग्यासीं कुपथ्याची चाड. Pr. ज्याची लागे चाड तो उडे ताडमाड He who is much sought after may give himself airs. Ex. अन्ना- परीस क्षुधाचि गोड ॥ म्हणोनि आर्त्ताचें पुरे कोड ॥ आणि आकर्णीं नसली चाड ॥ तरीं न लागती गोड भक्तकथा ॥. 2 Regard or consideration for. Ex. हा कोण्हाची चाड बाळगत नाहीं; तुम्हासीं तों चाड नाहीं ॥ अंगीं कांहीं सुखदुःखा ॥. चाड Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f Liking; regard for. चाड मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. किंमत , पत्रास , पर्वा , भीड , मुर्वत , मुलहिजा , शरम . चाड मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : तमा चाड महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चहाड , चहाडखोर , चहाडी पहा . न. चाडें पहा . न. ( खा . ) झाड . चाडातोले हुतो . - भि १८ . स्त्री. १ आवड ; गोडी ; चटक ; छंद . दास्यावरि जेआ । आति चाडू । - ऋ २४ . वाईट गोष्टींची आम्हांस चाड लागत चालली आहे . - विवि ८ . ४ . ७४ . आणि आकर्णी नसली चाड । तरी न लागती गोड भक्तकथा । २ जरूरी ; इच्छा ; गरज . जै सायेचिये चाडें । डहुळिजें दुधाचें भांडें । - अमृ . ७ . ७४ . आपुलिये चाडें सज्ञाना । योग्य नोहे । - ज्ञा ४ . ८४ . कंठ शोषला उदक चाडें । - मुआदि २ . ११४ . ३ बुध्दि . ४ पर्वा ; भीड ; किंमत ; मर्यादा ; मुरवत ; मुलाजा आतां याची चाड नाहीं आम्हां भीड । - तुगा १३० . [ सं . चाटु ; प्रा . चाडु ? ] म्ह० १ रोग्यासी कुपथ्याची चाड . २ ज्याची लागे चाड तो उडे ताडमाड = ज्याचें लोक फार अगत्य ठेवतात तो आपल्याच तोर्यांत असतो .०दोर दोरी - पुस्त्री . १ चाडें पाभरीला बांधण्याची दोरी . २ जिला चाडेगांठ मारलेली आहे अशी दोरी . [ चाडें + दोर ] चाड मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चाड धरणेंपर्वा ठेवणेंकिंमत असणेंमान राखणें. ‘वदला असेलचि, धरूनि तेजाची चाड, बा ! परे तरणी ।।‘ -मो द्रोण २३.६०. चाड नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun उत्तरी मध्य अफ्रिकाको एउटा देश Ex. चाड रेगिस्तानी देश हो ONTOLOGY:भौतिक स्थान (Physical Place) ➜ स्थान (Place) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:चाड गणतन्त्रWordnet:asmচাড bdचाड benচাদ gujચાડ hinचाड kanಚಾಡ್ kasچاڑ kokचाड malചാഡ് marचॅड mniꯆꯥꯗ oriଚାଡ panਚਾੜ tamசாட் urdچاڈ , چاڈ ریپبلک , جمہوریت چاڈ Related Words चाड चाड गणतंत्र चाड गणतन्त्र सुबुं खुंथायारि चाड chad republic of chad tchad आवडीला चाड नाही व प्रीतीला तोल नाही अब्रुची चाड सर्वांस आहे तृणाइतकी चाड तृणाची चाड चाड वासी चाड-संबंधी چاڑ চাড ଚାଡ ਚਾੜ ચાડ चॅड சாட் ಚಾಡ್ ചാഡ് सोन्यासाठीं चिंधीची चाड रोग्याला कुपथ्याची चाड रोग्यासी कुपथ्याची चाड chadian सुगरणीची लागली चाड, सुगरण लपे खांबा आड ज्याची लागे चाड, तो उडे ताड माड तृणाला चाड आहे ती त्याला नाहीं চাদ ज्याची लागे चाड, तो उडे सात माड (ताडमाड) शेळीच्या मुताची मानली चाड, आणि शेळी मुतते कुंपणाच्या आड अनिचाड ज्याला नाहीं अबरू, तो पडला गबरू मला नाहीं अब्रु, कशाला घाबरु नडजामेना लाजलज्जा मानाविणें फॉर्लामी रङ्गीबिरङ्गी परम्परा अनुसार सचाड चाडू खेड्यांत भोळेपणा, शहरांत नागवेपणा नितणून उठणें अभिमानशून्य चाडी आकर्णन अब्रु गेल्यावरी परवा न धरी इशीम दिपावली रूपडें मुगाणा कांकड चहाड क्रिसमस निचाड निचाडा टोली मिष्टान्न मुकण मुकणा ठोला तृण किसगणती घारी विचंबणें लोथ थेर ठोल्या व्यञ्जन विरत कुचर लोध मेधा भीड मुका कूळ वाहणे मेला ११ चार बे मान सत्य હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP