Dictionaries | References

चटका

   { caṭakā }
Script: Devanagari

चटका     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
noun  हरे चने की डोडी   Ex. माँ सब्जी बनाने के लिए चटका छिल रही है ।
HOLO COMPONENT OBJECT:
बूट
ONTOLOGY:
प्राकृतिक वस्तु (Natural Object)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
Wordnet:
malചെത്തൽ
See : शीघ्रता, धब्बा, तड़कना, थप्पड़, चाट, चकत्ता, चस्का

चटका     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. v बस, लाग. 11 See चटक & चरका throughout.

चटका     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Glow, ardour. The smart or sensation following upon a burn, or to the tongue and palate. A pang, thrill, sudden agony (as affecting the mind). Care or concern about.

चटका     

ना.  आग , डाग , दाह ( भाजण्याच्या संदर्भात );
ना.  मनस्ताप , वेदना , संताप ;
ना.  चुटपूट , मानसिक यातना , रुखरुख , हुरहूर .

चटका     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  धातू गरम करून किंवा तापवून डागल्यामुळे शरीराल पडलेले निशाण   Ex. हातावरील चटका अजून बरा झाला नाही.
ONTOLOGY:
वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
डाग
noun  पोळल्यामुळे होणारी तात्कालिक वेदना   Ex. कुकरचा चटका बसला.
noun  हरभर्‍याची डाळ वाटून दही व ओल्या मिरच्या घालून करतात ते तोंडीलावणे   Ex. भाकरीबरोबर चटका चांगला लागतो.

चटका     

वि.  चोर ; लबाड ; ठक . चटके गांवगुंड गारडी । येक आणिती कावडो । - दावि ४७४ . [ चट्ट करणारा ]
 पु. चाळा . चालेल जागता चटका । हा असाच घटकाघटका । - पाळणेसंग्रह पृ . १७ . [ घ्व . चटक ]
 पु. ( विणकाम ) सुताची , तारेची गोल गुंडाळी , लड .
 पु. १ दाह ; भाजणारी उष्णता ; तलखाई ; प्रखरता ; ( सूर्य , अग्नि किंवा तापलेला पदार्थ यांपासून उत्पन्न होणारी ); ताप . २ ऊन किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यानें घशाशीं होणारी आग ; अशी आग होण्याचा गुणधर्म . ( क्रि० लागणें ). ३ पोळल्यामुळें किंवा तिखट पदार्थ खाल्ल्यामुळें होणार्‍या तात्कालिक वेदना , दु : खावेग . ( क्रि० बसणें ). ४ पोळल्यामुळें पडलेला डाग , जखम . ५ अंत : करणाला होणार्‍या वेदना ; मनस्ताप ; आधि ; चरका ; संताप ; मानसिक यातना ; चुटपूट ; रुखरुख . ( क्रि० बसणें , लागणें ). मी सोडुनि आलों तटका । तो जिवा लागला चटका । - मघ्व २२२० . ६ व्यंगोक्ति ; औपरोधिक मर्मभेदी भाषण ; प्रतिक्षेप ; टोमणा , टोला ; जिव्हारी लागणारी व झोंबण्यासारखी टीका . ( क्रि० मारणें ). ७ काळजी ; चिंता ; आस्था ; कळकळ ; पर्वा ; दरकार . मनासि चटका म्हणुनी तव पदीं लगबग येत बालिका । - स्वयंवर नाटक . ८ विरह ; दु : ख ; हुरहुर ; एखादी वस्तु परत मिळण्याविषयीं लागलेली उत्कंठा ; चटक ; चुटपुट ; ध्यास ; छंद ; तहान . ( क्रि० लागणें ; लावणें ; बसणें ). च च चटका लागतां पावसी पद उंच । - दावि २१३ . लोभ हरीचा लटका ... लावुनि गेला चटका . तो माळी दादव्या केला । तो विहिरींत पडून मेला । त्याचें कांहीं वाटत नाहीं मला । सख्याचा चटका लागुनि गेला । ९ सांडसानें दिलेला डाग ; चरका . ( क्रि० देणें ; लावणें ). बसतेचि चटके लावीत । शुध्दावरि मूर्खत्वें । १० मोरचूत वगैरे लावून सोनें अग्नींत तापविणें . ( क्रि० देणें ). ११ ( जहल्लक्षणेनें ) या कृत्यास लागणारी साधनसामुग्री , द्रव्यसाहित्य , साधनीभूत पदार्थाचा संच . १२ व्यापारांत ठोकर , तोटा , थप्पड , अद्दल . ( क्रि० बसणें ; लागणें ). जामीनकी विषयीं मला असा चटका बसला आहे कीं पुन्हां जन्मांत कोणास जामीन राहूं नये . १३ मिर्‍याचें तिखट ; तिखट चटणी ; विशेषत : हरभर्‍याची डाळ वाटून दहीं व ओल्या मिरच्या घालून करतात तो १४ ( कों . ) खमंग काकडी . १५ ( राहिलेल्या अर्थांसाठीं ) चटक , चरका पहा . [ सं . चट = जखम करणें ; म . चाटणें , झाजरणें , घसटून जाणें ] म्ह० ( व . चटकामटका तोंडाला फाटके कपडे चालतात अशा माणसाला म्हणतात .

चटका     

चटका मटका तोंडाला, फाटके धोतर गांडीला
खायला मात्र चमचमीत हवे मग अंगावर फाटके कपडे असले तरी हरकत नाही, अशा वृत्तीच्या माणसाबद्दल वापरतात.

चटका     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
चटका  f. af. (गणs अजा-दि and क्षिपका-दि) a hen-sparrow, [Pañcat. i, 15, 0/1; 18, 0/1]
a young hen-sparrow, [Pāṇ. 4-1, 128] , Vārtt. 2
श्यामा   Turdus macrourus (), [L.]
°का-शिरस्   = , [L.] Sch.
ROOTS:
°का शिरस्
चटका  f. bf. of °कq.v.

चटका     

चटका [caṭakā] चटिका [caṭikā]   चटिका 1 A hen-sparrow.
The root of long pepper. -Comp.
-मुखः   A particular type of arrow; क्षुरप्रैश्चटकामुखैः [Mb.8.49.36.]
-शिरस्  n. n. The root of long pepper.

चटका     

noun  पक्षिविशेषः यस्य पक्षौ श्वेतौ स्तः।   Ex. चटका धान्यं चञ्च्वा गृह्णाति।
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
Wordnet:
benশকরিমুনিয়া
gujશકરીમનિયા
hinशकरीमुनिया
kasشَکرِمُنِیا
malവെളുത്ത കിളി
oriଶକରୀମୁନିୟା
panਸ਼ਕਰਮੁਨੀਆ
urdشکری منیا
noun  खगविशेषः लघुपक्षिणी यस्याः नीडं प्रायः गृहे अस्ति।   Ex. चटका शिशुम् अन्नं भोजयति।
HYPONYMY:
शकुनी
ONTOLOGY:
पक्षी (Birds)जन्तु (Fauna)सजीव (Animate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
गृहनीडा वृषायणा गृहबलिभुक् कलविङ्का कलविङ्कका कलाविकला
Wordnet:
asmঘৰচিৰিকা
bdसखा
benচড়াইপাখি
gujચલકી
hinगौरैया
kanಹೆಣ್ಣು ಗುಬ್ಬಿ
kasژٔر
malകുരുവി
marचिमणी
mniꯁꯦꯟꯗꯔ꯭ꯥꯡ
nepभँगेरो
oriଘରଚଟିଆ
panਚਿੜੀ
telఆడపిచ్చుక
urdگوریا , عصفور , کنجشک

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP