Dictionaries | References

गोत

   
Script: Devanagari
See also:  गोता

गोत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : गोत्र

गोत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
गोतगंगा f गोतपत or गोतपात n गोतवळ f गोतवळा m A caste as assembled in investigation of matters, or as considered collectively. 2 Relations and kindred considered collectively. Pr. कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ. गोत मिळणें To combine or confederate. 2 To mix, mingle, unite. Ex. ताकाचें आणि तेलकट भा- जीचें गोत मिळत नाहीं. 3 To agree or concur--many points, facts, circumstances.

गोत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 -
गोतगंगा  f 
-पत-पात  
-वळ  f 
-वळा  m  A caste as considered collectively. Relations and kindred considered collectively.

गोत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : स्वजन

गोत     

नस्त्रीपु . १ भांडण , बहिष्कार इ० च्या चौकशीसाठीं जमलेली जातीची सभा , पंचायत ; जातीचें कोर्ट ; निवाडाकचेरी . २ ( सामुदायिक ) एकत्रित झालेली जात ; सबंध जात ; गोत्रज . ३ ( सामुदायिक ) नातेवाईक मंडळी ; सगेसोयरे ; भाऊबंद . सांडून सर्वहि गोत । - दा २ . १ . ९ . ४ नातें . ५ आलुतेबलुते . ६ ( पेशवाईतील ) धार्मिक किंवा सामाजिक अपराधांच्या चौकशीसाठीं किंवा दत्तक , वांटणी , वतन इ० चा निर्णय देण्यासाठीं भरणारी गांवांतील सरकारी कामगार , वतनी अधिकारी , अलुतेबलुते व प्रतिष्ठित माणसें यांची न्यायनिवाडा करण्याची सभा ; हिनें दिलेला निवाडा सरकारहि सहसा फिरवीत नसे . [ सं . गोत्र ] ( वाप्र . )
 न. सहाय्यक वर्ग ; साथी . - आडिमहा ११ . ( सं . गोत्र )
 पु. स्त्री . १ आचका ; गचका ; हिसका ; झोंका ( पतंग , वावडी यांस दिलेला ). ( क्रि० खाणें ; मारणें ; देणें ). २ बुचकुळी ; बुडी ( पक्ष्यानें मारलेली ). ३ ( ल . ) संकट ; विघ्ना ; पेंच ; ४ तोटा ; धक्का ; गचका ; तोटयाची बाब . ( क्रि० खाणें ; बसणें ). ५ थाप ; फसवणूक ; ठकवण . ( क्रि० देणें ). ६ व्यर्थ एरझार ; हेलपाटा ; हिसका . ( क्रि० खाणें ; बसणें ). [ अर . घोता ] ( वाप्र . )
०खाणें   तोटा , नुकसान , पराभव , निराशा , दंड , इजा इ० प्रसंग ओढवणें , प्राप्त होणें ; अपेश येणें ; बुडणें ; फसणें . म्ह० ( गु . ) जेनुं काम तेने थाय बिजा करे सो गोता खाय .
०मिळणें   १ एकत्र जुळणें , जथणें . २ मिसळणें ; संयोग , एकजीव होणें . ताकाचें व तेलकट भाजीचें गोत मिळत नाहीं . ३ एकमत होणें ; जुळणें ( मुद्दे , गोष्टी ). ४ सख्य होणें . ५ पूर्वापर गोष्टींचा संबंध जुळणें . म्ह० कुर्‍हाडीचा दांडा गोतास काळ = स्वकीयांशीं फितूर होणारा माणूस . सामाशब्द -
०घोडा  पु. १ अगम्यगमन करणारा माणूस . २ अशिक्षित , अक्षरशत्रु असें मोठें मूल ; पोळ ; म्हशा . ३ कुटुंबांतील शुंभ , ढ माणूस .
०बसणें   नुकसान येणें . गोत्यांत येणें - संकटांत सांपडणें , अडकणें - त्यांत आणणें - संकटांत किंवा निष्कारण खर्चात आणणें , घालणें .
०पत   पात गोताई - स्त्री . १ जातिबहिष्कृत , गुन्हेगारास शुध्द करून पुन्हां जातींत घेण्याच्या वेळचा संस्कार ; प्रायश्चित्ताचें जातजेवण . २ जातसभा ( मराठयांत ); पतितास आपल्या पंक्तीस घेऊन जात त्याला पावन करते तो विधि .
०पत्र  न. वंशावळ .
०पुडया   स्त्रीअव . ( खा . ) देवप्रतिष्ठा . गोतपुडया बांधून टाक = देवप्रतिष्ठा बसव . महजर - पु . गोतसभेनें दिलेलें निकालपत्र , निकाल ; थळपत्र . गोताई - स्त्री . १ गोतसभा ; ग्रामसभा . २ गोतपत अर्थ १ पहा . गोतावळ , गोतावळें , गोतावळा , गोतोळा - गोत ; गोतसभा ; गोतगंगा . [ सं . गोत्र + आवलि . म . गोत + ओळ ]

गोत     

गोत मिळणें
१. एकत्र जुळणें
जथणें. २. मिसळणें
संयोग होणें
एकजीव होणें. ३. सख्य होणें. ४. पूर्वापर गोष्‍टींचा संबंध जुळणें.

Related Words

कुत्र्यांचे गोत आणि कोळयाचें सूत   गोत   गरिबाला गोत नाहीं   कावळ्याचें गोत   खत करील ते गोत करणार नाहीं   बौद्धिक गोत   रेडयाचें जोत आणि बायकांचें गोत   गोत खाऊन जायचे, अन्‌ खत देऊन जायचें   सून मायबहीण नाहीं, जांवई गोत नाहीं   तिळाचा भात नाहीं, जांवई गोत नाहीं, सून माय बहीण नाहीं   सुण्या हजार गोत्रां   गोतारणा   गोती   आधेन   काका मामा केहेवाना, गांठन रोटला खावाना   काका मामा केहेवाना, ने गांठे होय तो खावाना   काका मामा गा, घरांत असेल तें खा   काका मामा म्हणावें, गांठीं असेल तें द्यावें   लागावळ   पारखा   वाघाचा वाढा वाढत नाहीं   वाघाचे पोटीं कोल्हे   वाघाचे वाडे वसत नाहींत   गोतगंगा   गोतपत   गोतपात   गोतवळ   गोतवळा   गोतांबील   महजर   जत   थळ   कावळा   अवधूत   सुत   गोत्र   सूत   હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત   ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା   વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે   સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના   ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને   બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી   ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ   బొప్పాయిచెట్టు. అది ఒక   लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो   आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै   भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता   नागरिकता कुनै स्थान   ३।। कोटी      ۔۔۔۔۔۔۔۔   ۔گوڑ سنکرمن      0      00   ૦૦   ୦୦   000   ০০০   ૦૦૦   ୦୦୦   00000   ০০০০০   0000000   00000000000   00000000000000000   000 பில்லியன்   000 மனித ஆண்டுகள்   1                  1/16 ರೂಪಾಯಿ   1/20   1/3   ૧।।   10   १०   ১০   ੧੦   ૧૦   ୧୦   ൧൦   100   ۱٠٠   १००   ১০০   ੧੦੦   ૧૦૦   ୧୦୦   1000   १०००   ১০০০   ੧੦੦੦   ૧૦૦૦   ୧୦୦୦   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP