Dictionaries | References ग गुरूची अक्कल गुरूला भोंवली Script: Devanagari See also: गुरूची अक्कल गुरूला फळली , गुरूची विद्या गुरूला फळली , गुरूची विद्या गुरूला भोंवली Meaning Related Words गुरूची अक्कल गुरूला भोंवली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसर्याचे वाईट करण्याचा उपदेश ज्यानें केला त्याच्यावरच त्या उपदेशाचा प्रयोग होणें. ज्याला शिकविले तोच वाईटवर. [एका मनुष्यास दुसर्याचे काही देणें होते तेव्हां तो वकीलाकडे गेला. त्याने त्यास वेड्याचे सोंग घेऊन नुसता ‘बे’ असा उच्चार करण्यास सांगितले. तेव्हां कोर्टात त्याने प्रत्येक प्रश्र्नास ‘बे’ असे उत्तर दिले तेव्हां तो वेडा ठरून त्याचे देणें सुटले. पुढे वकिलाने आपली फी मागितली. तेव्हां त्याने त्यालाहि बे असेच उत्तर दिले व त्याची फी बुडविली. याप्रमाणें गुरूची विद्या गुरूला फळली.] ‘शिष्य झाले मस्त गुरूची विद्या गुरूवर फिरली’ -अफला पृ. ७०.१५. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP