Dictionaries | References

खाकेंत खवला अन्‌ महादेव पावला

   
Script: Devanagari

खाकेंत खवला अन्‌ महादेव पावला

   सदोदित मूल कडेवर घेऊन फिरणार्‍या व मुळीच काम न करणार्‍या स्‍त्रीस म्‍हणतात. आपल्‍याच मुलाचे कौतुक करीत बसणार्‍या स्‍त्रीस ही म्‍हण वापरतात. ‘कवला महादेव पावला’ याचा अर्थ वेगळा आहे. ‘कवला’ पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP