Dictionaries | References

काड

   
Script: Devanagari
See also:  काडकन , काडकर , काडदिनी , काडदिशी , काडदिशीं

काड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 C The chaff and bits that fall from rice-straw on beating or shaking it. 4 C Plants of rice left over from a transplantation. 5 Peeled stalks of अंबाडी or ताग. 6 n Legumes gen.

काड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n f  Pulse-straw.
 f  Straw.

काड     

स्त्रीन . १ कडधान्य काढून घेतल्यावर राहिलेलें गुळीं ; भूस . २ गहुं , नाचणी , उडीद वगैरे धान्य काढल्यानंतर राहणारें ताट ; तृण . ३ ( कों ) भात काढून घेऊन पेंढ्याचें माचोंडे बांधतात ते झाडल्यानें आंतून जो बारीक पेंढा पडतो तो . ४ ( कों .) आवण उपटल्यावर जें कांही शिल्लक राहतें . तें ५ अंबाडी , ताग इ० च्या लोललेल्या काड्या , जोख्या , सणकाड्या . ६ ( सामान्यत ;) द्विदल धान्याचें भूस . ७ ( बे .) नाचण्या कापल्या नंतर उरणारें ताट . ८ ( व ) मातीच्या भिंतीचा एक हात उंचीचा थर . कांड पहा . ( सं . काष्ठ )
क्रि.वि.  ( ध्वनि ) चाबकाच्या किंवा छडीच्या आवाजासारखा आवाज करून ; अशा आवाजासहित .
 पु. एक प्रकारचा मासा . हा आपल्याकडे कोचीन संस्थानच्या समुद्रकिनार्‍यावर सांपडतो . याचें तेल ( यकृतांतून काढलेलें ) औषधोपयोगी आहे . हें संधिवातविकार , डबा व कफक्षय ह्मा रोगांवर फार उपयोगी पडतें . ( इं . कॉड )
०कुसुंबा  पु. एक प्रकारची रानभाजी . ही खाता .
०क्या   ( काडूक , पुन ) ( लुप्त ) १ काडीसारखा . २ भांड्याखोर ; कलहलावणारा ; यजुर्वेदी ब्राह्मण ऋग्वेदी ब्राह्मणाबद्दल योजितात .
०दान  न. जेवल्यानंता दांत कोरण्याकरितां ज्या काड्या लागतात तें ठेवण्याचें एक भांडें , किंवा भिंतीतील एक कोणाडा .
०भिकारी  पु. अत्यंत कवडीचुंबक माणुस , काडीसुद्धां फुकटन घालविनारा मनुष्या .
०वात  स्त्री. तुळशी वगैरेच्या काडीस कापूस लावून - गुंडाळून देवापुढें लावण्यासाठी जो काकडा करतात तो . ' रात्रीं उजळोन काडवाती । अर्चनीं ओवाळीजे गभस्ती । ' - मोल . ( काष्टवर्ति ) म्ह० सुर्यापुढें काडवाती - निरुपयोगी तुलनेस अयोग्य वस्तु .
०वाळा  पु. लहान मुलांच्या पायांतील रुप्याचा बारीक भरींव वाळा . कांडोळे ,
०शीर  न. वालाचें अगर बाजारीचें पानांसह उपटलेलें रोपटें .
०सर  न. कडधान्यांची मळणी झाल्यावर राहिलेली ताटें , झुडपें .
०सर   री - पुस्त्रीन . ( विणकाम ) काटसरी पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP