|
पु. पु. रतीब ( दूध , भाजी , दळण वगैरे ) रोज नियमितपणें घ्यावयाची पध्दति , रीत ; नियमित वेळीं रकमा देणें , हप्ते देणें . अतिशय उष्मा , गर्मी . ( सोनारी धंदा ) भांड्यांना , अलंकारांना उजळा देण्याकरतां जें चिंच , लिंबाचा रस , अँसिड ( तेजाप ) किंवा इतर अम्ल पदार्थ आणि मीठ वगैरेचें कढवून मिश्रण करतात तें . ( क्रि० देणें ; करणें ). उकाड्याचें तेल - न . ( सोनारी धंदा ) सल्फ्युरिक अँसिड उकाड्यासाठीं वापरतात म्हणून त्याचा पर्याय वाचक शब्द . [ सं . उत + क्वथ ]
|