Dictionaries | References

दाथर

   
Script: Devanagari

दाथर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   which it is desired to dress by steam; or to separate it from something to be placed over it. 2 The layer of earth or mortar which is laid over the layer of bricks or stone. 3 Herpetic eruptions.

दाथर

  पु. १ ( दोन पदार्थामधील ) गवत - पाल्याचा थर ; मोदक इ० वाफेने शिजतेवेळी पातेल्यांत पाणी घालून त्यांत गवत , पाने इ० कांचा घालतात तो थर . - ज्ञा ९ . ३३१ . विष्टा मूत्राच्या दाथरी । नवमासवरी उकडिजेति । - एभा ७ . १४७ . २ उकाडा ; उबारा ; वाफारा . ३ थर . ४ बांधकाम करतेवेळी दगड , विटा इ० कांवर देतात तो मातीचा , चुन्याचा थर . ५ दद्रु ; दराद ; नायटा .[ सं . दृढ + स्तर ]
०वडा  पु. ( ना . ) आंत पाणी असलेल्या भांड्याचे तोंड वस्त्र इ० काने बांधून भांड्यातील वाफेवर शिजवलेला नरम वडा ; फुंडका . [ दाथर + वडा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP