Dictionaries | References

सांगणे

   
Script: Devanagari

सांगणे

 क्रि.  कळवणे ;
 क्रि.  कथणे , निवेदन करणे ( पुराणिक कथा सांगतात );
 क्रि.  निमंत्रण करणे , बोलावणे ( जेवायला .)

सांगणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 verb  एखादी वस्तू, काम इत्यादीविषयी माहिती कळेल असे करणे   Ex. त्याने सांगितले की रहीम आज येणार नाही.
HYPERNYMY:
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
mniꯍꯥꯏꯕ
urdکہنا , بتانا , اطلاع دینا , اطلاع کرنا , جانکاری دینا
 verb  एखाद्या गोष्टीची माहिती करून देणे   Ex. त्याने मला सांगितले की तो काम सोडून चालला आहे.
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
 verb  मौखिक वर्णन करणे   Ex. त्याने आपली कहानी लोकांना सांगितली.
 verb  एखाद्याविषयी ठामपणे अथवा आत्मविश्वासाने एखादी माहिती देणे   Ex. मी तुम्हाला सांगितले होते की तो चांगला माणूस नाही आहे.
HYPERNYMY:
सांगणे
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  चिह्न, सूत्र इत्यादी माध्यमांच्या आधारे सांगणे किंवा माहिती देणे   Ex. तुम्ही ह्या दोन शहरांमधील अंतर किलोमीटरमध्ये सांगाल.
HYPERNYMY:
सांगणे
ONTOLOGY:
संप्रेषणसूचक (Communication)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
 verb  सांगण्याचे काम दुसर्‍याकडून करविणे   Ex. दुधासाठी मी गवळ्याला सांगितले.
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
   see : अभिव्यक्त करणे, फर्मावणे, समाजाविणे, बोलणे, घेणे

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP