Dictionaries | References

सरणी

   
Script: Devanagari
See also:  सरणि

सरणी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . 4 A disease of the throat.

सरणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  A road; a straight line. fig. manner.

सरणी

सरणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 

सरणी

  स्त्री. मार्ग ; रस्ता ; वाट . रश्मि छेदुनि दाविति अश्वांला पार्थशर कशा सरणी । - मोकर्ण ३९ . २८ . २ सरळ रेषा ; अखंडीत , नीट रेघ ; रांग ; ओळ ; सांखळी ; मालिका . तथापि त्या विचारांची सरणी शब्दांच्या रूपानें द्यावयाची . - कोरकि ४५५ . ३ ( ल . ) पध्दति ; रीत ; चाल ; रिवाज ; रूढी ; शैली ; धाटणी . ( बोलण्याची , लिहिण्याची ). दिसे सृष्टिची ही सरणी । - विक २९ . जे भाषांतरादि ग्रंथ भाषेच्या सरणीला अगदीं बरोबर उतरून ... - नि ७ . ४ एक कंठ रोग . [ सं . सृ - सरणें ]

सरणी

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP