Dictionaries | References

बिचल

   
Script: Devanagari

बिचल     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: receding from one's engagement; starting off or drawing back. v खा.

बिचल     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m f  Changing for the worse; receding from one's engagement.

बिचल     

स्त्रीपु .
बिघाड ; ( चांगल्या गोष्टीचा वाईट गोष्टींत ) बदल ; फेरफार .
माघार ; कच . ( क्रि० खाणें ). [ सं . वि + चल ] बिचलणी - स्त्री .
रस्ता सोडणें ; आड जाणें ; बाजूस वळणें .
योग्य , सरळ किंवा सभ्य सरणी सोडून त्याच्या विरुद्ध सरणीस लागणें . [ बिचलणें ] बिचलणें - अक्रि .
सरळ मार्ग सोडून वाईट मार्गानें जाणें ; गैरशिस्त , दुर्वर्तनी बनणें ; बिघडणें .
भ्रमिष्ट होणें ; खुळावणें ; वेडसर होणें .
माघार खाणें ; वचनभंग करणें ; करार सोडून मागें हटणें .
बिथरणें . [ सं . विचलन ; हि . बिछलना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP