Dictionaries | References

शाबूत

   
Script: Devanagari
See also:  शाबूद

शाबूत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Firm, sound, right and tight, unimpaired, uninjured, undamaged. 2 Established, substantiated, proved.

शाबूत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Firm, sound, uninjured. Established, proved.

शाबूत     

वि.  टिकाऊ , दुरुस्त , न फुटलेले , बळकट , मजबूत .

शाबूत     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  टिकून राहिलेला   Ex. ह्या घराचे छप्पर मोठ्या वादळातही शाबूत राहिले.

शाबूत     

वि.  १ मजबूत ; टिकाऊ ; बळकट ; दुरुस्त . २ न मोडलेलें ; न तुटलेलें ; व्यवस्थित ; अभंग . २ खरा ; प्रस्थापित ; सिध्द ; शाबीत पहा . याजकडे तीन खून शाबूत जाहले . - वाडबा २ . ५५ . [ अर . सुबूत् ‍ ] शाबुती - स्त्री . सुरक्षितपणा ; व्यवस्थितपणा ; नीटपणा ; आढळपणा . चिरंजीव शाबुतीनें आला हाच लाभ जाणोन - ख १ . १६६ . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP