Dictionaries | References

वक्त

   
Script: Devanagari

वक्त     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : समय, मोहलत, अवसर, जून, समय, समय, समय

वक्त     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Time, a space of time, a certain duration. 2 A time, a particular time. 3 Time, one time, an occasion of occurrence. 4 A troublous or hard time. For detail see वेळ in all its senses but the last.

वक्त     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
n m  Time. A hard time.

वक्त     

ना.  कालावधी , कालमर्यादा , ठराविक मुदत , नेमकी वेळ , योग्यवेळ , संधी ;
ना.  काळवेळ , खडतरवेळ , प्रसंग .

वक्त     

पुन .
कालावधि ; कालमर्यादा ; ठराविक मुदत .
विशिष्ट वेळ , घडी .
घडण्याचा एक प्रसंग , वेळ ; संधि .
कठीण , खडतर वेळ ; आणीबाणी . वक्ताची वेळ आली तर तो उपयोगी पडेल .
अनुकूल , योग्य काल . नको आडवूं हा नव्हे वक्त की । - होला ३७ . [ अर . वक्त ]
०गुजराण  स्त्री. कालक्षेप . परागंदा होऊन परमुलखास जाऊन वक्त - गुजराण करीत असतां - रा १५ . ३१८ .
०गैर  पु. अवेळ .
०बेवक्त   क्रिवि . वेळीअवेळी .
०शीर   क्रिवि .
वेळ , प्रसंग पाहून , अनुसरुन .
वेळेवर ; वेळच्यावेळी . वक्ताची वेळ - स्त्री . कठिण वेळ . वक्त अर्थ ४ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP