Dictionaries | References

लुला

   
Script: Devanagari

लुला     

verb  मोनसे मुवायाव गुबुन मुवाखौ सिथाबहोनाय एबा लगायनाय   Ex. सनारिया रुफानि पायलाव सनानि दै लुलादों
HYPERNYMY:
माव
ONTOLOGY:
परिवर्तनसूचक (Change)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
होदेर लगायदेर
Wordnet:
asmচৰা
benলাগানো
kanಮೇಲೆ ಒಯ್ಯು
kasکھالُن
mniꯀꯥꯞꯁꯤꯟꯕ
panਚਿਪਕਾਉਣਾ
tamமெருகேற்று

लुला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
to a person utterly broken up by decrepitude and infirmities,--to a person "sans eyes, sans teeth, sans everything."

लुला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Withered or distorted. Dangling useless. Crippled, paralysed. Defective, impaired, rickety.

लुला     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  ज्याचा हात कापला आहे किंवा काम करण्यास योग्य नाही असा   Ex. लुला माणूस रस्त्यावर उभा राहून भीक मागत होता.
MODIFIES NOUN:
प्राणी
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
SYNONYM:
लुळा
Wordnet:
asmহাত কটা
bdखंगा
benলুলা
gujલુલું
hinलूला
kanಕೈಯಿಲ್ಲದವ
malകൈയ്ക്ക് സ്വാധീനം ഇല്ലാത്ത
mniꯃꯈꯨꯠ꯭ꯌꯥꯎꯗꯔ꯭ꯕ
oriହାତଖଣ୍ଡି
panਲੂਲਾ
sanविकल
telవికలాంగుడు
urdلولا
See : शिथिल, लुळा

लुला     

वि.  
जन्मतः किंवा रोगादि कारणांमुळे व्यंग , अशक्त झालेला ; पंगु ; ताठपणा नसलेला ; ढिला ; लोंबत असलेला ( हात , पाय , मनुष्य , प्राणी इ० ). हाताने , पायाने किंवा जिभेने तो लुला आहे .
अशक्त ; कमजोर ; निर्जीव .
म्हातारपणामुळे किंवा अन्य कारणामुळे आपले कर्तव्य करावयाला असमर्थ .
अपूर्ण ; सदोष .
यथास्थित चालणारा . माझी बायको मेल्यापासून माझा संसार लुला पडला . [ सं . लोल = हलणारा ]
०पांगळा वि.  हात किंवा पाय लुला असलेला ; अशक्त ; कमजोर ; निरुपयोगी ; व्यंग असलेला . लुलावणे अक्रि .
( हात , पाय , इ० ने गात्र ) अशक्त होणे ; आपआपले कर्तव्य करावयाला असमर्थ होणे ; लुला होणे ; पंगु होणे .
अशक्त किंवा कमजोर होणे .
( कों . ) दुसर्‍याच्या कारभारांत लुडबुड करुन त्याला उपद्रवकारक होणे . [ लुला ] लुलित - वि .
खिळखिळे झालेले .
चिरडलेले ; कुसकरलेले ; कोमेजलेले ;
रेंगाळणारा ; कंपायमान ; लोंबणारा .
ढवळलेले .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP