Dictionaries | References

डाहाळी

   
Script: Devanagari

डाहाळी     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : डहाळी

डाहाळी     

 स्त्री. फांदी . यापरी निराळी । वाढे संकल्पाची डाहळ्ळी । - ज्ञा १३ . ५० . [ सं . दल . प्रा . डाल = शाखा . हिं . पं . बं . डाल , डाला , डाली ; सिं . डारी , डारो ; गु . डाळी ] डाहाळ्या पडणे - ( व . ) लुला पडणे ; निर्बल होणे . ही वार्ता ऐकताच त्याच्या हातापायाच्या डाहाळ्या पडल्या .

डाहाळी     

डहाळ्या पडणें
(व.) गळणें
लुला पडणें
निर्बल होणें
आखडणें
‘ही वार्ता ऐकतांच त्‍याच्या हातापायाच्या डाहाळ्या पडल्‍या.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP