Dictionaries | References

लात

   { lāta }
Script: Devanagari
See also:  लाथ

लात     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : पैर, लात मारना

लात     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
noun  डबो करपाचो एक धातू   Ex. लाता पसून जायत्यो वस्तू तयार करतात
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
पत्रो टीन
Wordnet:
asmটিন
bdटिन
gujકલાઈ
hinटीन
kanತವರ
malടിന്
marटीन
nepटिन
oriଟିଣ
tamடின்
telతగరము
urdٹن
See : डबो

लात     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. लाताबुक्यानीं तुडविणें To kick and thump violently. बसतां लात उठतां बुकी A kick or a cuff at all hours. हा जेथ लात मारील तेथें पाणी काढील Used of a clever all-prevailing fellow.

लात     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A kick.
लात मारणें   Kick. Fig. Throw or kick away in disdain; spurn (an office &c.).
लाताबुक्यांनीं तुडविणें   Kick and thump violently.
बसतां लात उठतां बुकी   A kick or a cuff at all hours.
हा जेथें लात मारील तेथें पाणी काढील   Used of a clever, all-prevailing fellow.

लात     

 स्त्री. पायाच्या तळव्याने केलेला प्रहार ; लत्ता . वधि तया हरि लात - बुक्क्यातळी । - वामन , नृहरिदर्पण ११७ . [ सं . लत्ता ; फा . लत ]
०मारणे   
लांथेने हाणणे ; तुडविणे . ( क्रि० मारणे , देणे ) लाथ मारील तेथे पाणी काढील . ( सामर्थ्यवान , कर्तबगार माणसाबद्दल म्हणतात ).
अनादराने त्यागणे ; कस्पटासमान मानणे ( रोजगार , कामधंदा , अन्न इ० ). प्रपंच हरिणीस लात मारुन । - नव १५ . २६ . लाताबुक्क्यांनी तुडविणे - लाथा व गुद्दे मारणे ; अतिशय मारणे ; फार अवहेलना करणे . बसतां लाथ उठतां बुक्की - अहोरात्र एकसारख्या लाथा बुक्क्या मारणे ; सारखा छळ करणे . लात झोपडे - ( लाथ मारली असतां पडणारे झोंपडे ) अगदी काडीमोडीचे घर ; टाकाऊ झोपडी ( निंदार्थी उपयोग ). लातड , लातडा , लातरा , लातिरा - वि . लाथाळ ; लात मारण्याचा स्वभाव ज्याचा असा ( गोमहिष्यादि पशु ). [ लात ] लातडणे , लाथडणे - लाथा मारणे ; लातळणे . [ लात ] लातबुकी - स्त्री . लाथा आणि बुक्क्या . ( सामा . ) जोराने बडवणे ; मारणे . [ लात + बुक्की ] म्ह०
लातबुकी भाकरसुखी = पुष्कळ लाथा आणि गुद्दे व भाकरीही सुकी ( कोरडी - तुपाशिवाय ); छळ असून शिवाय खाण्याचे हाल .
लातबुकी आणि सदासुखी = मार असला म्हणजेच नीट असणारा . लाताळणे - क्रि .
लाथा मारणे ; लाथाडणे ( अडेलपणे किंवा स्वभावामुळे , जनावराने ).
( ल . ) तिरस्कारपूर्वक झिडकारणे ; नाकारणे . लाताखाऊ - वि . नेहेमी लाथा खाणारा ; लतखोर पहा . लाताड - डी - स्त्रीन . लाथ ( क्रि० मारणे ; देणे ). लाताड - वि . लातड पहा . लाताळ , लाथाळ , लाताळे , लाथाळे - न .
दुगाण्या ; लाथांचा सुकाळ ( अनेक घोडे , गाढव यांच्या ); जोराचा लत्ताप्रहार . कोप धरिला ताळे बळभुजपरि कंपिते करि लाताळे । - मोकृष्ण ५० .
गोंधळ ; लडथडीचे व हमरीतुमरीचे भांडण ; कडाक्याचा वादविवाद व गोंधळ ; बजबजपुरी . [ लात ] लाताळ , लाताळ्या , लाथाड , लाथाळ - वि . लाथरा ; लाथा मारणारा . तथापि बहु लाथळी मग अदंड मी हा किती । - केका ५४ . लाताळणी - स्त्री . लाथा मारणे . लाताळणे , लाथाळणे - क्रि . लाताळणे ; लाथ मारणे . [ लात ] लाथरा , लाथेरा - वि . लातडा पहा .

लात     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
लात  mfn. amfn. taken, received, obtained, [MW.]
लात   bलात See under √ 1.ला.

लात     

लात [lāta] p.p. p.  p. p. Taken, received.

लात     

Shabda-Sagara | Sanskrit  English
लात  f.  (-ता) Taken, received.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP