Dictionaries | References

लत

   
Script: Devanagari

लत     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : कुव्यसन, चस्का

लत     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A trick, vice, evil habit. v लाग, पड, जड, & मोड, सुट. 2 Blameworthiness or faultiness. v लाव, लाग. Ex. हा आपल्या वचनास लत लावणार नाहीं.

लत     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  A trick, vice.

लत     

 स्त्री. ( प्र . ) लत्ता ; लाथ . ज्ञानरहित सदा लत खाती । - दावि ७६१ . [ सं . लत्ता ]
 स्त्री. 
खोड ; दुर्गुण ; वाईट संवय . ( क्रि० लागणे ; पडणे ; जडणे व मोडणे ; सुटणे ).
०कुटा   ठा कुटार कोडगा गाढव खोर खोरा वि . निर्लज्ज ; निगर्गट्ट ; वाईट चालीस चिकटणारा ; लाथाबुक्क्या - निंदा - शिव्या यांना न जुनामणारा . [ लात + कुटणे , कोडगा ]
०खोरा  पु. 
दोषीपणा ; सदोषता . ( क्रि० लावणे ; लागणे ). हा आपल्या वचनास लत लागणार नाही .
बाहेरच्या चौकटीच्या उंबर्‍याप्रमाणे आंतल्या चौकटीचा खालचा आडवा तुकडा .
फजीति .
युक्ति .
( व . घाटी ) जिन्याच्या पायरीस लावलेले लाकूड . लताडणी - णे - ( प्र . ) लथाडणी - णे पहा .
( व . ) वेड ; पिसे . देवाची लत आहे त्याला . [ सं . लट ; हिं . लत ] लतावणे , लटावणे - अक्रि . वाईट चालीस लागणे ; बिघडणे . [ हिं . लत = खोड , संवय ]

लत     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : कुव्यसन

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP