Dictionaries | References र रेशीम Script: Devanagari Meaning Related Words रेशीम कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : रेशम रेशीम A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Silk. रेशीम Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 n Silk. रेशमीa Fig. Silky. &c. रेशीम मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun तुतीच्या किंवा एरंडाच्या पानांवर उपजीविका करणार्या एका जातीच्या किड्याच्या कोशापासून मिळणारा धागा Ex. रेशमाची वस्त्रे तयार करतात. HOLO STUFF OBJECT:पाटसूत्र क्रेप HYPONYMY:टसर ONTOLOGY:प्राकृतिक वस्तु (Natural Object) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:सिल्क रेशमWordnet:asmপাট bdरेसम benরেশম gujરેશમ hinरेशम kasریٖشٕم kokरेशम malപട്ട് mniꯃꯨꯒꯥ nepरेसम oriରେଶମ panਰੇਸ਼ਮ sanपटसूत्रम् telపట్టు urdریشم , حریر , سلک रेशीम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. तुतीच्या किंवा एरंडाच्या पानांवर उपजीविका करणार्या एका जातीच्या किड्यापासून निघणारा वस्त्रे इ० करण्याच्या उपयोगी असा धागा , दोरा , कृमिज तंतू . [ फा . रेशम - अब्रीशम ]०भरणे न. कापडावर रेशमाने नक्षी काढणे .( चांभारी ) तजास रेशीम शिवणे . रेशमाची आरी - स्त्री . ( चांभारी ) रेशीम भरण्याचे हत्यार . रेशमाची गांठ , रेशीमगांठ , रेषीमगांठ - स्त्री . ( पतीपत्नी , जीवात्मा व देह इ० मधील ) कधीहि नष्ट न होणारा संबंध ; जन्माची गांठ .सुखकर बंधन . जगन्निवासा कां अंतरिले रेषिम गांठिला । - ऐपो ४१० . रेशमाचा किडा - पु . ज्या किड्यांपासून रेशीम मिळते तो किडा . यांना एकंदर चार अवस्थांतून जावे लागते . ( १ ) अंडे . ( २ ) अळी . ( ३ ) कोश व ( ४ ) पतंग . अळीची पूर्ण वाढ झाली म्हणजे तो किडा स्वतःला आपल्या तोंडातून धागा काढून गुरफटवून टाकतो . हा धागा म्हणजेच रेशीम . रेशमी - वि . रेशमाचे .( ल . ) रेशमासारखा ; सौम्य ; गरीब . रेशीम कांठी , रेशीम काठी - वि . कांठांस रेशीम घातलेले ; रेशमाचे कांठ असलेले . रेशमीगज - पु . जमीन मापण्याचा गज . ह्यांची लांबी १८ तसू होती . रुमाली गज पहा .०जोडा पु. रेशमाचे कांठ असलेली धोतर जोडी . नारिंग न . नारिंगाची एक जात . याची साल फार पातळ असते .०मुसलमान पु. मुसलमान योद्धयांची एक जात . ह्यांना दंडाला रेशमी गंडा बांधून शत्रूवर सोडिले जात .०संत्रा पु. संत्र्याची एक जात . या जातीचे फळ कौला संत्र्यासारखे असते . फळ अति लहान असून त्यांत रस कमी व बिया पुष्कळ असतात . याचा तेल काढण्याशिवाय दुसरा उपयोग होत नाही . - उद्यम , मार्च १९३६ . रेशीममुदाल सूत्रतंतु ; रेशमाचे तंतु ; रेशमी धागे . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP