Dictionaries | References म मोबदला Script: Devanagari See also: मुबदला , मुबादला , मोबादला Meaning Related Words मोबदला A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Exchanging or interchanging. 2 Items of one head of accounts transferred to another; balances due from one charged against another, or due in one year charged in the accounts of another year. 3 Used as prep In change of; or in the lieu or stead of. मोबदला Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Exchanging.prep In change of; in the lieu of. मोबदला मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. किंमत , बदली , बद्दल ;ना. मूल्य . मोबदला मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun एखाद्या गोष्टीचा परिणाम म्हणून मिळणारे फळ Ex. माझ्या चांगुलपणाचा मला हा मोबदला मिळाला. ONTOLOGY:अमूर्त (Abstract) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:प्रतिफळWordnet:bdबिजाउन benপ্রতিফল gujફળ hinप्रतिफल kanಪ್ರತಿಫಲ kasمعاوزٕ , بَدلہٕ , سِلہٕ kokमोबदलो nepप्रतिफल panਸੀਲਾ sanप्रतिफलम् tamபிரதிபலன் telప్రతిఫలము urdصلہ , بدلہ , انعام See : नुकसानभरपाई मोबदला महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. एक वस्तु देऊन तीबद्दल दुसरी वस्तु घ्यावी अशा तर्हेचा जो व्यापार तो ; अदलाबदल . त्या आकाराबर्हुकूम दरोबस्त अम्मल - मोबदला घ्यावा - मराचिथोशा ५३ .हिशोबांतील एका सदरांतून किंवा खात्यांतून दुसर्या सदरांत किंवा खात्यांत घालणें .वसूल . - क्रिवि . एखाद्याच्या ऐवजीं किंवा बद्दल . [ अर . मुबादला ] Related Words मोबदला लोककार्याचा मोबदला म्हणजे कार्य केल्याचा दाखला मोबदला देणे employee compensation recompenset additional remuneration अधिकार शुल्क आगे काम, पीछे दाम प्रतिफळ any remuneration of the nature of pay good consideration बुधलाभर तुप खाऊन बुधल्याचा माल नाहीं बुधलीभर तूप खावून बुधलीचा माल नाहीं remunerative unrequited export घासभर देणें आणि कोसभर नेणें लक्ष प्रदक्षिणा आणि पैसा दक्षिणा मुबदला remunertive अक्रीत देणें अक्रीत निळविणें खुंटास खुंट घेणें स्वयंपाकीण दागिन्याची पेटी हरवली आणि रिकामी पेटी सांपडली दान करणे दुगाणी रोकडी, चूत कां वांकडी? लिहिणावळ रांधवणावळ मुख पाहून मुशाहिरा आणि घोडा पाहुन खरारा चिकणी सुपारी पिकले पान, सोड म्हसोबा आमची आण देणें घेणें रोम, माझ्या कामाला झोंब साटें लोटें सजगणी रोकडी, कंबर कांगे वांकडी? वटवणे वटविणे वटाविणे अक्रीत खाणें अक्रीत घेणें उपाध्यास्तव करणें, आशा न धरणें ऐवजीं भांडप्रतिभांडक नुकसानभरपाई करणे पेरा किम्वा पेरुं नका पण भुईंभाडें दिलें पाहिजे वटावणे वळतर गुल्लेर कमवेतन फी मनोती remuneration मानधन मुबादला consideration खाणा वेळार, दोळे खाणा वेळार, मेणा खेळा वेळार मनशादोळे उभ्या श्रम भारी, देणगी थोडी, हरदासाची आशा मोडी उंदराला मांजर साक्ष उंदरास मांजर साक्ष ओढें ब्राह्मविवाह रोजगार मंत्रतंत्र बाब जाणा, दक्षणा घॅव पा हांव जाणा नुकसानी यश लाभास येणें परसांतली भाजी साडभाऊ प्रतिकोश वढे खाडवें देणगी अकलदमा अदलाबदल गोंधळी खांदी उट्टें उसनें केज हकलदमा नुकसानभरपाई साडू अक्रीत अडत आकारणी गुमास्ता उपरदवडा केजें मुज्रा मोबादला वेतन साटा साटी compensation आगी इसाळा मक्ता मख्ता मेहनत मेहनती बिगार Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP