Dictionaries | References म मख्ता Script: Devanagari See also: मक्ता Meaning Related Words मख्ता महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. विशिष्ट अटींवर काम करण्याचा किंवा कांहीं पुरविण्याचा हक्क व जबाबदारी ; उक्तें काम .टेका ; बोली ; कंत्राट ; इजारा ; हमी . ( क्रि० घेणें ) आम्ही तुम्हांस सुशिक्षित करुं असा आम्हीं कांहीं मक्ता घेतलेला नाहीं .खंड ; उत्पन्नाचा ठराविक अंश ; जमीनीच्या मालकी हक्काबद्दल मालकास द्यावयाचा मोबदला - धान्य अगर नक्त रक्कम . [ अर . मक्तअ ] मक्तेदारी , दार , वाला - पु .ठेकेदार ; कंत्राटदार .मक्ता घेणारा शेतकरी ; खंडकरी .०गुत्ता पु. ठराविक रकमेपेक्षां जास्त न देण्याच्या करारानें घेतलेलें शेत .असा कायम धार्याचा करार . मक्तेदारी - स्त्री . इजारा ; इजार्याची पद्धत . मक्त्याची मामलत - स्त्री . मक्त्यानें दिलेली जिल्ह्याची मामलत , राज्याधिकार . याच्या उलट कच्ची मामलत . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP