Dictionaries | References

वटविणे

   
Script: Devanagari
See also:  वटवणे , वटावणे , वटाविणे

वटविणे     

उ.क्रि.  ( पैशाचा ) मोबदला घेणे ; एक प्रकारची नाणी ( रुपया , हुंडी इ० ) देऊन मोबदला कमी जास्त किंमतीची तसल्याच प्रकारची दुसरी वस्तु घेणे . बटावणे पहा . [ सं . वृत - वर्तन ] वटाव - पु .
नाण्याचा मोबदला .
असा मोबदला करण्याबद्दलचा आकार . इसम पैवस्तीपासोन वजावटाव दंडकप्रमाणे वजा करुन उरले वेतन ... - वाडशा १२१ . बट्टा पहा . ( क्रि० येणे ; पडणे ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP