Dictionaries | References ह हकलदमा Script: Devanagari See also: अकलदमा Meaning Related Words हकलदमा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. ( ख्रि . ) रक्ताचें शेत . हें यरुशलेमाबाहेर सियोन डोंगराच्या दक्षिणेस आहे . यहुदा इस्कारयोत यास गुरुद्रोहाचा मोबदला म्हणून जो पैसा मिळाला त्याचें हें शेत विकत घेण्यांत आलें होतें ; म्हणून त्यास अकलदमा म्हणजे रक्ताचें शेत हें नांव पडलें . हल्लीं त्या ठिकाणास हक्क - एद - दम असें म्हणतात . त्यांच्या भाषेंत त्या शेताला अकलदमा म्हणजे रक्ताचें शेत असें नांव पडलें आहे . प्रेकृ . १ . १९ . मत्त . २७ . ३ . १० [ अँरे . हखल + दमा ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP