Dictionaries | References

मान धरणें

   
Script: Devanagari

मान धरणें     

( ल.) ऐन आणीबाणीच्या प्रसंगीं एखाद्यास अडविणें.
मानेस कांहीं विकृति झाल्यामुळें ती आखडणें, इकडे तिकडे वळवितां न येणें.
पेंचांत पकडणें
करावयास भाग पाडणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP