Dictionaries | References

बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट हे पुरविल्या शिवाय माणसाला गत्यंतर नसतें

Script: Devanagari

बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि राजहट्ट हे पुरविल्या शिवाय माणसाला गत्यंतर नसतें

   लहान मुलें आणि स्त्रिया यांनीं एकदां का हट्ट घेतला म्हणजे त्यांची समजूत पाडणें फार कठीण असतें. -शाब २.२४५.
   राजा म्हणेल तें होतें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP