Dictionaries | References

धनुष्य

Script: Devanagari

धनुष्य

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A bow. 2 The rainbow. 3 A landmeasure, --a rod of four cubits. Ex. शतधनुष्यप्रमाण पुष्पावती ॥ &c. 4 A segment of the circle, an arc.

धनुष्य

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   A bow. The rainbow. A landmeasure. An arc.

धनुष्य

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  लवचीक काठीला बाक देऊन तिची दोन्ही टोके दोरीने जोडून केलेले बाण सोडण्याचे साधन   Ex. रामाने धनुष्य घेऊन सभेत प्रवेश केला.
MERO COMPONENT OBJECT:
ONTOLOGY:
मानवकृति (Artifact)वस्तु (Object)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)

धनुष्य

  न. धनु ; तिरकामटा ; बाण मारण्याचे एक साधन . १ इंद्रधनुष्य . ३ चार हात लांबीचे ( मोजण्याचे ) परिमाण . फिरउनि गरगर तुरगा उडवि धनुःशत जसा खगेश्वर उरगा । - मोकृष्ण १०६ . शत धनुष्य प्रमाण पुष्पावती । ४ परिवाराचा एक खंड . ( वाप्र . )

०कंठी   - पराभव करणे . घालुनि धनुष्य कंठी सहदेवा अभय दान हे हांसे । - मोकर्ण ६ . ५२ . धनुष्यास गुण चढविणे - दोरी लावणे - धनुष्य सज्ज करणे ; बाण सोडण्याची तयारी करणे , सोडणे , मारणे . मग उठिला वीर कर्ण । आपुले संपूर्ण बळ वेचून । धनुष्यास चढविला गुण । नानाप्रकारे करुनियां । - ह २६ . ८० .

घालणे   - पराभव करणे . घालुनि धनुष्य कंठी सहदेवा अभय दान हे हांसे । - मोकर्ण ६ . ५२ . धनुष्यास गुण चढविणे - दोरी लावणे - धनुष्य सज्ज करणे ; बाण सोडण्याची तयारी करणे , सोडणे , मारणे . मग उठिला वीर कर्ण । आपुले संपूर्ण बळ वेचून । धनुष्यास चढविला गुण । नानाप्रकारे करुनियां । - ह २६ . ८० .

   धनुष्य कंठांत(गळ्यांत) घालणें-गळ्यांत धनुष्य अडकविणें पराभव करुन शरण येण्यास लावणें. ‘घालुनि धनुष्य कंठीं सहदेवा अभय दान दे हांसे।’ -मोकर्ण ६.५२

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP