Dictionaries | References

देवळीं रावळीं तीनदां

   
Script: Devanagari

देवळीं रावळीं तीनदां     

देवकृपेची व राजकृपेची प्राप्ति एकदम होत नसते. अनेक यत्न केल्याशिवाय हातीं घेतललें काम सोडूं नये. पुन्हां पुन्हां यत्न करावा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP