Dictionaries | References

दां

Script: Devanagari
See also:  दा

दां     

verb  बबेबा मुवाजों गावनि माबा अंग नांहोनाय एबा फोनांनाय   Ex. श्यामा सानफ्रोमबो गावनि बिमा-बिफानि आथिं दाङो
HYPERNYMY:
फोनांजाबफा
ONTOLOGY:
कार्यसूचक (Act)कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
Wordnet:
asmস্পর্শ ্কৰা
benস্পর্শ করা
hinछूना
kanಸ್ಪರ್ಷಿಸುವುದು
kasمَساہ کَرُن , اَتھہٕ لاگُن
kokस्पर्श करप
malതൊടുക
marशिवणे
nepछुनु
oriଛୁଇଁବା
panਛੂਹਣਾ
sanस्पर्श्
tamதொடு
telతాకు
urdچھونا , لمس کرنا
See : माव, नां, निखाय

दां     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
A particle used in conjunction with the numerals &c., signifying time or times. Ex. एकदा Once; बहुतदा Many times; कितीदा How many times? Also पहिल्यांदा At the first time; दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चवथ्यांदा &c. and पहिल्येंदा, दुसऱ्येंदा &c.

दां     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
A particle used in conjunction with the numerals &c. signifying time or times. Ex. एकदा, बहुतदा, कितीदा.

दां     

अ.  एखाद्य संख्यावाचक शब्दास किंवा बहु , अनेक , किती , जितका इ० शब्दांना पुढे जोडावयाचा - तितके वेळां या अर्थाचा - आवृत्तिवाचक प्रत्यय . जसेः - एकदां = एक वेळ , दोनदां = दोन वेळां ; तीनदां ; चारदां ; अनेकदां . कितीदां = किती वेळां त्याच प्रमाणे पहिल्यांदा = पहिल्या वेळी , प्रथम ; दुसर्‍यांदा ; तिसर्‍यांदा ; चवथ्यांदा इ० पहिल्येंदा , दुसर्‍येंदा अशीहि रुपे रुढ आहेत . पांचदां मी आलो पण तूं भेटला नाहीस , असे म्या कितीदां यावे ? [ प्रा . दा = तावत ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP