Dictionaries | References

दाही

   
Script: Devanagari

दाही

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dāhī ind The term used in multiplying by ten. Ex. चार दाही चाळीस.
   dāhī f usually and preferably द्वाही.

दाही

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
 ind   The term used in multiplying by ten. Ex. चार दाही चाळीस.

दाही

  स्त्री. ( व .) द्वाही ; शपथ . ' आस्तिकाची दाही हा सर्पाची बाधा दूर करण्याचा मंत्र आहे .' -( सं . द्वाहि )
 अ.  कोणत्याहि रकमेस दहानी गुणतांना योजावयाचा शब्द . जसेः - चारदाही चाळीस ; सातदाही सत्तर . [ दाहा ]
  स्त्री. डाव ; हार .' गोसाविया खेळतां जीयावरि दाही ये तेयाचिए पाठीवरी अरुहण करीति ;' - लीच १ . ३३ . ( दाव - डाव )
  स्त्री. ( विरु . प्र . ) द्वाही . द्वाही पहा . [ द्वाही अप . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP