Dictionaries | References द दाहीदिशा मोकळ्या असणें Script: Devanagari Meaning Related Words दाहीदिशा मोकळ्या असणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्वैर वर्तन करण्यास मुभा असणेंजगांत कोठेंहि आडकाठी नसणेंसर्वत्र स्वतंत्रता असणें. ‘ या जगांत एकाच गोष्टीची जरूरी, ती प्राप्त करून घेण्यासाठीं दाही दिशा मोकळ्या आहेत.’भयंकर दिव्य.शाब २.१८३. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP