Dictionaries | References त तोफ Script: Devanagari Meaning Related Words तोफ कोंकणी (Konkani) WN | Konkani Konkani Rate this meaning Thank you! 👍 See : नाळ तोफ A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 A cannon or great gun. v मार. तोफ Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 f A cannon or great gun. तोफ मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun आत दारुगोळा भरून तो मारण्याचे यंत्र Ex. इंग्रजांनी झाशीच्या किल्ल्यावर तोफांचा मारा केला HOLO MEMBER COLLECTION:तोफखाना HYPONYMY:जाळ जंजाल गजनाल MERO COMPONENT OBJECT:कान ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmকামান bdकामान benকামান gujતોપ hinतोप kasتوپ kokनाळ malപീരങ്കി mniꯇꯣꯞ nepतोप oriତୋପ sanदूरवेधिनी tamபீரங்கி urdتوپ तोफ महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. १ आंत दारु भरुन बार काढण्याचे , गोळे फेकण्याचे यंत्र . ( क्रि० मारणे ). [ तुर्की तोप ] ( वाप्र . ) तोफेच्या तोंडी देणे - १ ( एखाद्यास ) संकटाच्या , कठिण परिस्थितीच्या तोंडी देणे . २ ( एखाद्या कृत्याचे ) दुष्परिणाम भोगण्यास पुढे करणे . सामाशब्द - तोफखाना - पु . १ तोफांचा समुदाय . २ तोफा , दारुगोळा इ० युद्धसामग्री ठेवण्याचे ठिकाण . [ तोफ + खाना = घर , ठिकाण ] तोफची - तोपची पहा . तोफजी - स्त्री . गोलंदाजी . बर्कदाजी व तोफजी फिरंगी याची निस्सीम म्हणावी तैसी . - ब्रप ७७ . Related Words तोफ तोफ पाडणें cannon तोफ खाना तोफ गोळा توپ কামান नाळ कामान ତୋପ તોપ दूरवेधिनी ఫిరంగి ਤੋਪ பீரங்கி ತೋಪು तोप പീരങ്കി gun lathe anti-aircraft gun machine gun मुकी पाडणें दुर्हाटी देगंदाज gun metal cannon-shot उलाटयंत्र तोफची gun गोंडें हत्यार आहाकाप्या जाणें सुतरनालसुत्रनाल सुतारनाळसुरनाल मोर्चे लावणें जंबुरक जंबुरा जंबूर तोफगाडा सरबत्ती उडणें सरबत्ती झडणें होणें शुतर नाळ गुळॉ पाच्छाचॉ, फार मारु कितें? शुतुर उल्हाटयंत्र गोळा वाजविणें सुंबा सुंभा धोंधो धोधोधो गर्भछाट दिवार दिवाल दिवाळ दुरटा गजनाल गरजणे भुमकणें फैर धाडकन धाडकर धाडदिशी डागणें डाग देणें वन्हि देवड mortar अडहतेर अडहत्यार घुमघुमणें लगाव रामचंगी रेंकला रेकला तोफखाना धोधो धडाडणे अठरा कारखाने झाडणे झिंजारणें दारू मोरचाल मोरर्चाल आगी गुबारा जामगी जंत्र भांडें गिरा बासन झिंजाडणें रोंख मुलूक मोरचा मोर्चा धडधड टिपण कडक खळी उडणे अराबा Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP