Dictionaries | References

वन्हि

   
Script: Devanagari

वन्हि     

 पु. अग्नि . - ज्ञा १ . २५८ . [ सं . ] त्व - न . आग ; तप्तता . - ज्ञा १८ . २२० .
०यंत्र  न. तोफ . त्याभोंवती केवळ वन्हियंत्रे । - सारुह ८ . ५३ . - वामन विराट २ . ११ . वन्हिधूमन्याय पु . ( जेथे धूर तेथे अग्नि ) सतत साहचर्य दाखविण्यासाठी योजतात .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP