Dictionaries | References

घृतकुंभ अग्‍नीजवळ, जातो तत्‍काळ पाघळून

   
Script: Devanagari

घृतकुंभ अग्‍नीजवळ, जातो तत्‍काळ पाघळून

   विस्‍तवाजवळ तूप ठेवल्‍यास ते पातळ झाल्‍यावांचून राहात नाही. कोणताहि विषय इंद्रियासमोर आल्‍यास तो विकार केल्‍याशिवाय राहात नाही. तु०-घृतकुम्‍भसमानारी तप्तांगारसमः पुमान्‌। तस्‍माद्‌ घृतं च वन्हि च नैकत्र स्‍थापयेद्‌ बुधः।। -सुर १६२.४०८. man is fire and woman tow
   the devil comes and sets them in a blaze. -spanish. सवि २२७०.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP