Dictionaries | References

जुन्या किनखाबाच्या गादीला ठिगळ्‍यांची गरदी

   
Script: Devanagari

जुन्या किनखाबाच्या गादीला ठिगळ्‍यांची गरदी

   किनखाब हे एक उंची रेशमी कापड असते. अशा कापडाची गादी जुनी झाली म्‍हणजे त्‍या रेशमी कापडाच्या लोभाने ती टाकून तर देववत नाही, पण ते कापड फाटूं लागले म्‍हणजे त्‍यास ठिगळे देण्याचा प्रसंग येतो व ती पुढे वारंवार द्यावी लागतात पण ती ठिगळे साध्या कापडाची दिल्‍याने वाईट दिसूं लागतात. याकरितां नेहमी अनुरूप अशा गोष्‍टींची योजना करावी. विजोड दिसणार्‍या गोष्‍टी एकत्र आणूं नयेत व त्‍याकरितां जुन्याचा लोभ वाजवीपेक्षां जास्‍त धरूं नये. ते टाकून योग्‍य वेळी नवे घ्‍यावे. तु०-शालजोडीला घोंगडीचे ठिगळ.

Related Words

जुन्या किनखाबाच्या गादीला ठिगळ्‍यांची गरदी   गादीला पाय लागणें   जुन्या गोष्टी उकरणे   नव्या जुन्या चिकण्या   जुन्या मित्रासवें, क्रियानष्‍ट न व्हावें   जुन्या काळाची रहाटी, चालू कालीं न मानिती   नव्या देवाचा फूर मोठा, जुन्या देवाचा गांडगोटा   गादीला पाय लावणें   जुन्या माणसाचें लोणचें घालून ठेवीत असावें   পুরোনো কথা পাড়া   ਗੱਡੇ ਮੁਰਦੇ ਉਖੜਣਾ   ગઈગુજરી યાદ કરવી   ಹಿಂದಿನ ಸಂಗತಿ ಕೆದುಕು   ഇല്ലാതായ സാധനം വീണ്ടും ഉണ്ടാ‍ക്കുക   गड़े मुर्दे उखाड़ना   पुरिल्लीं मडीं उस्तप   گڑے مردے اکھاڑنا   பழங்கதைகளைக்கிளப்பு   దెబ్బిపొడుచు   आंगटी   बालबोध माणूस   margolin's ulcer   जुने डोळे आणि नवे तमाशे   दाळकांड   पाणी नवें आणि घाट जुने   परंपरा राखणें   आरोग्यधाम   आलवण   कल्हईगार   कौलारू घर   खटारगाडी   अजतर्फ   घुगा   गुबबा   जुनी दिल्ली   जुनें   दरी अयाम   दरीन   चांदणी चौक   मोडक्या बाजारीं, रोडका शेतकरी   नवमतवाद   पुरातन कथा   दाइण   नव्या जुन्याचा मेळ   आवडतिच्या सुपार्‍या०   कच्चेरा   अजतरफ   वें   गळ्यांत धोंड बांधणें   गळ्यांत लोढणें   चढवण   बारखळी   भंगारवाला   बदाउं   पुनर्वापर   alburnum (sap wood)   कद्‌पस   एकबुंदकी   एकबुंदी   विचारांत उदार व आचारांत अनुदार   विसरून जाणे   सडासंमार्जन   अलाला   अलीजा कारखाना   अलीजा दरबार   herbal   जुनें ते सोनें व नवें ते रत्‍नाचें लेणें   जुने गेले, नवे आले   जुन्याला लाथा आणि नव्याच्या चरणीं माथा   बारादरी   राजा अज्ञ आणि प्रधान समयज्ञ   रोंटा   रोंठी   मख्तसर   फुकाचा हत्ती झाला म्हणून काय भलत्यांनीं न्यावा?   देणें ना घेणें अत्कंदील लावून येणें   दे दान, सुटे गिराण   oblitertion   अलिजाही कारखाना   जुने डोळे आणि नवे चाळे   दशी वाहणें   कानांमागून आलें, तिखट झालें   कानांमागून आलें शिंगट, तें झालें तिखट   करूब   एजोब   अगोदर   विघोटाई   समजूत   अजबाब   अज्बाब   आगट   fairy ring   जुने हिशोब काढणें, नवे तंटे उपस्‍थित करणें   थावाराथावर   तिवट   राखोळी   रोंटी   मक्तसर   म्हातार्‍या बैला गुणवंता   हवाना   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP