Dictionaries | References ज जुन्या काळाची रहाटी, चालू कालीं न मानिती Script: Devanagari Meaning Related Words जुन्या काळाची रहाटी, चालू कालीं न मानिती मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जुन्या गोष्टी किंवा पद्धती नवीन कालांत कोणी मानित नाहीत. जुनी परंपरा हळूहळू जाऊन त्या ठिकाणी नवीन नवीन रीतरिवाज उत्पन्न होतात. तु०-Old order changeth yielding place to new. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP