Dictionaries | References

चालू वाट, बिनबोभाट

   
Script: Devanagari

चालू वाट, बिनबोभाट     

मळलेल्‍या मार्गाने प्रवास बिनघोर असतो. तसे ठराविक गोष्‍टी ठराविक पद्धतीने करीत गेल्‍यास कोणी काही म्‍हणत नाही व त्‍यांत काही विघ्‍न न येतां त्‍या पार पडतात. -पाआमा ५.६.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP