Dictionaries | References

करूब

   
Script: Devanagari

करूब     

 पु. देवदूत ( इं . चेरब )
 पु. ( ख्रि .) हें एक प्रकारचें देवदुत असून ते देवाच्या समक्षतेचें दर्शक होत अस जुन्या करारावरून दिसतें . ' एदंन बागाच्या पुर्वभागीं करुब व गरगर फिरणारी ज्वालारुप तरवार ठेवली .' - उत्प ३ . २४ . ( हिब्र् . क्रुव . ( अव ) क्रुबीम ; फ्र . ( चरुबिन ; इं . चीरब )

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP