Dictionaries | References

छाट

   
Script: Devanagari

छाट     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Ex. ह्या फळीचा दोन बोटें छाट घेतला म्हणजे बराबर येईल. 3 Refuse, rubbish, the rejected remnant: also, sometimes, the portion culled or selected. Ex. चांगले चांगले आंबे लोकांस दिल्हे आतां आम्ही छाट कायम्हणून घेऊं. 4 Picking, sorting, separating into classes. Ex. हीं शंभर मोत्यें सारखीं नाहींत छाट करून प्रती लावा.

छाट     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Cuttings. Refuse. Picking.

छाट     

 पु. १ खाप ; तुकडा ; धांदोटी . २ तोडावयाचा किंवा तोडलेला भाग ( पाहिजे असलेला आकार यावा म्हणून ). ३ खालीं उरलेला गाळसाळ ; निवडून टाकलेला भाग . ४ वर्गीकरण ; निवड . हीं शंभर मोत्यें सारखीं नाहींत छाट करून प्रती लावा . ५ ( हिं . ) वांती . - वि . ( ना . ) लबाड ; धूर्त ; धुरंधर . [ सं . खंडन ; हिं . ]
०छूट  स्त्री. १ छाट अर्थ १ पहा . २ कापणें ढलपा . ३ ( ल . ) छाटणी . छाटणी - स्त्री . कापणी ; तोडण्याची क्रिया . छाट पहा . छाटणें - सक्रि . १ कापणें ; तोडणें ; भादरणें ; कातरणें . २ खुडणें . ३ वर्गवारी लावणें ; निवडणें . व्यापारी लोक फळें सरसकट घेऊन छाटून विकतात . ४ भट्टींत न घालतां वस्त्र चुबकून धुणें . ५ झटकन कापणें . तरवारीनें गळा छाटला . ६ हलक्या हातानें मळ नाहींसा करणें ; झाडणें . ७ कपात करणें ( पगार , खर्च यांत ). ८ गप्पा मारणें ; वादविवाद करणें ( गप्पा , राजकीय वर्तमान ). ९ ( पाणी वगैरे ) शिंपडणें . १० श्वास , दम कोंडून धरणें . ११ कत्तल करणें ( सैन्याची ). १२ प्रवाहांतील पाण्याची धार हातानें तोडीत पोहणें , या अर्थाचे पुढील शब्दहि आहेत . कत्तल करणें - उडविणें ; खांडोळी करणें ; लेखण्या करणें ; सांकटणें ; लोथी , लोदी . पाडणें ; खापलणें ; गुच्चे पाडणें ; सफा उडविणें ; ( कफ , रोग ) छाटणें - या रोगासंबंधीं चर्चा निदान करणें . [ सं . खंडन . हिं . छांटना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP