Dictionaries | References म मजल Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 मजल A dictionary, Marathi and English | Marathi English | | A stage; a day's journey. v छाट, अटप, मार, उरक, गांठ, ठोक, कर. 2 Any portion of a journey performed at once. Ex. आम्ही प्रहरांत चार कोस म0 अटपिली. 3 The last stage; the journey's end. Ex. मी संध्याकाळीं मज- लेस जाऊन ठेपेन. 4 fig. A stage of a business: also the end or completion. Ex. तें कार्य इतक्या मजलेस आलें आहे परंतु मजलेस पोहोंचेल तेव्हां खरें. Rate this meaning Thank you! 👍 मजल Aryabhushan School Dictionary | Marathi English | | f A stage. A day's journey; any portion of a journey performed at once. The end. Rate this meaning Thank you! 👍 मजल मराठी (Marathi) WN | Marathi Marathi | | See : धाव Rate this meaning Thank you! 👍 मजल महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | स्त्री. एका दिवसांत साधारणपणें आक्रमिला जाणारा रस्ता ; पल्ला ; टप्पा . ( क्रि० छाटणें ; आटपणें ; मारणें ; उरकणें ; गांठणें ; ठोकणें ; करणें ). एका दमांत , एकदम , न थांबतां केलेला प्रवासाचा भाग . आम्ही प्रहरास चार कोस मजल आटपिली . प्रवासाचा शेवट , शेवटचा भाग . मी संध्याकाळीं मजलेस जाऊन ठेपेन . उतरण्याची व विसाव्याची जागा . मजलीस येतांच गंजीफा खेळत बसले . - ख ११ . ५९८० . एखाद्या कामांतील टप्पा ; भाग ; कोणत्याहि कामाचा पार पडलेला भाग , पल्ला . शेवट ; अंत ( काम इ० चा ). तें कार्य इतक्या मजलेस आलें आहे परंतु मजलेस पोहोंचेल तेव्हां खरें . [ अर . मन्झिल ]०दरमजल क्रिवि . मजल करीत करीत ( मध्यें न थांबतां ); कूचदरकूच . तुम्ही मजल दरमजल जाल कीं रहात रहात जाल ? Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP