Dictionaries | References

चूर

   
Script: Devanagari

चूर     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
adjective  जो थकावट, परिश्रम आदि के कारण अत्यन्त शिथिल हो गया हो   Ex. थकान से चूर मम्मी बिस्तर पर लेटते ही सो जाती है ।
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
adjective  आवेश, उमंग आदि के कारण किसी भाव या विषय में बेसुध   Ex. नशे में चूर एक आदमी सड़क के किनारे पड़ा है । / घमंड में चूर आदमी अकड़कर चलता है ।
ONTOLOGY:
अवस्थासूचक (Stative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
See : तल्लीन, चूर्ण, बुरादा, चूरा

चूर     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Bits, fragments, pieces. 2 fig. The feeling of brokenness or exhaustion (as from fatigue or fever.

चूर     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Absorbed in.
 m  Bits, fragments, &c.

चूर     

वि.  उपाशी राहण्याची पाळी येणे , खायला ( पैसा ) नसणे , स्वयंपाकाला पैसा नसणे , पैशाची अत्यंत अडचण , भूकमार होणे .

चूर     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : तल्लीन

चूर     

 पु. १ चूर्ण ; भुगा ; तुकडेतुकडे ; खुर्दा ; चुरा ; पूड असुरांचे अस्थिपंजर । चूर होती लागता । - रावि २५ . १४६ . तव - सुत - दुर्मुख - बाण - व्रातें केला रणांगणीं चूर । - मोकर्ण ४ . १२ . २ ( ल . ) ( अति श्रमानें , थकव्यानें , तापानें झालेला ) गळाठा ; ग्लानि ; उठवण ; शैथिल्य . [ सं . चूर्ण ; तुल० हिं . चूर ]
वि.  मग्न ; गुंग ; गर्क ; तल्लीन ; निमग्न ; गढून गेलेला .
०होणें   अक्रि . १ ( अभ्यासांत , निद्रेत , निशेंत , मद्याच्या धुंदीत , प्रेमलीलेंत ) गुंग , गर्क , मग्न होणें . २ खजिल होणें ; थिजणें ; आश्चर्यचकित होणें ; विस्मय पावणें ; गोंधळून जाणें . आपणा स्वत : हून अधिक बुध्दिवान अशा स्त्रीशीं बोलत आहों ही खात्री पटून तो मनांत चूरच झाला . - नवलपूरचा संस्थानिक , के १५ . ५ . ३४ . [ हिं . चूर होना - बारीक बारीक तुकडे होणें , चूर्ण होणें , निशेंत इ० धुंद होणें ]
०चार  पु. तुकडा ; कपटा ; कण ; ( अव . ) तुकडे ; कपटे ; कण ; इ० [ चूर द्वि . ] चूरवर्ग - पु . अग्निज दगडाच्या दोन वर्गांपैकीं एक ; खडकाचा एक प्रकार ; या वर्गांत ज्वालामुखीपासून जे पदार्थ उडून मोकळे बाहेर निघतात त्यांपासून झालेले खडक येतात . - भू ७९ .

चूर     

चूर होऊन मरणें
मनातल्‍या मनात खेद करीत पण वरून शांतपणे बसणें. ‘पण करावयाचे काय, आंतल्‍या आंत चूर होऊन मेले पाहिजे. तोंडावाटे एक ब्र काढण्याची सोय नाही.’ -विकारविलसित.

चूर     

Shabda-Sagara | Sanskrit  English
चूर (इ) चूरी   r. 1st. cl. (चूर्य्यते) To burn.
चूर (इ) चूरी   E. दिवा-आत्म-सक-सेट् .
ROOTS:
दिवा-आत्म-सक-सेट् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP