Dictionaries | References घ घागरगडचा सुभेदार Script: Devanagari Meaning Related Words घागरगडचा सुभेदार मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 घागर हाच गड व त्याचा सुभा म्हणजे अधिकारी. पाणक्यास विनोदी, विडंबनात्मक सज्ञा. पाणक्यापाणी वाहण्याचा धंदा करणारा. ‘पति तर माझे शुद्ध टोणपे घागरगडचे सुभेदार।’-लावणी. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP