Dictionaries | References क कीर्ती Script: Devanagari See also: कीर्ति Meaning Related Words कीर्ती मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. ख्याती , नाव , नावलौकिक , प्रतिष्ठा , प्रसिद्धी , लौकिक . कीर्ती मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 See : यश कीर्ती महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. लौकिक ; ख्याति ; उत्तम प्रसिद्धि ; नांव . ' हे असतिये कीर्तीसी नाशु । आणि परत्रिकासि अपभ्रंशु । ' - ज्ञा २ . २० . ' कीर्ति प्रगतली दूरच्या दूर । प्रतिष्ठा थोर वाढली । ( सं . कृत - वर्णन करणें ) कीर्तित - वि . प्रख्यांत ; विख्यांत ; वाखाणलेला ; प्रशंसिलेला . ( सं .) कीर्तिमान् - वान - वंत - वि . प्रख्यात ; विख्यात ( सं .)०मुख १ देवळांच्या उंबरठ्यावर , दोन शिंगे असलेल्या राक्षसाचेम कोरलेलें मस्तक , प्रथम याचें दर्शन घेऊन मग देवळांत जाण्याची रीत आहे . ' तें अज्ञान ज्ञानीं बुडालिया । ज्ञानें कीर्तिमुखत्व केलिया । ' - ज्ञा १५ . ५२६ . २ वरील आकाराचा दंडावर बांधावयाचा एक दागिना , अलंकार ' बाहुदंडी कीर्तिमुखें । हस्तकंकणें दिव्य सुरेखें । ' - ह ३ . १६२ .०स्तंभ पु. जय वगैरे मिळाल्यावर त्याच्या स्मरणार्थ बांधलेला मनोरा . ' मदनाचे कीर्तास्तंभ पाण्हैले । ' - शिशु ६१७ . Related Words कीर्ती चक्र कीर्ति चक्र आईबापाची कीर्ती, मुलाचे उपयोगी न पडती कीर्ती प्रसिद्धी नावलौकिक वर्धिष्णू आपाड चार खुंटपर्यंत कीर्ति होणें नाव कमावणे थोरवी अवलीळा bacterium अवलिला अवलिळा अवलीला महाशय बडिवार सर्वत्र आब अब्रू छोटा ख्याती इज्जत प्रसिद्ध बिरुद चहा तार्किक पत लौकिक बोल प्रतिष्ठा नाम હિલાલ્ શુક્લ પક્ષની શરુના ત્રણ-ચાર દિવસનો મુખ્યત ନବୀକରଣଯୋଗ୍ୟ ନୂଆ ବା વાહિની લોકોનો એ સમૂહ જેની પાસે પ્રભાવી કાર્યો કરવાની શક્તિ કે સર્જરી એ શાસ્ત્ર જેમાં શરીરના ન્યાસલેખ તે પાત્ર કે કાગળ જેમાં કોઇ વસ્તુને બખૂબી સારી રીતે:"તેણે પોતાની જવાબદારી ਆੜਤੀ ਅਪੂਰਨ ਨੂੰ ਪੂਰਨ ਕਰਨ ਵਾਲਾ బొప్పాయిచెట్టు. అది ఒక लोरसोर जायै जाय फेंजानाय नङा एबा जाय गंग्लायथाव नङा:"सिकन्दरनि खाथियाव पोरसा गोरा जायो आनाव सोरनिबा बिजिरनायाव बिनि बिमानि फिसाजो एबा मादै भाजप भाजपाची मजुरी:"पसरकार रोटयांची भाजणी म्हूण धा रुपया मागता नागरिकता कुनै स्थान ३।। कोटी ঁ ۔۔۔۔۔۔۔۔ ۔گوڑ سنکرمن ॐ 0 ० 00 ૦૦ ୦୦ 000 ০০০ ૦૦૦ ୦୦୦ 00000 ০০০০০ 0000000 00000000000 00000000000000000 000 பில்லியன் 000 மனித ஆண்டுகள் 1 १ ১ ੧ ૧ ୧ 1/16 ರೂಪಾಯಿ 1/20 1/3 ૧।। 10 १० ১০ ੧੦ ૧૦ ୧୦ ൧൦ 100 ۱٠٠ १०० ১০০ ੧੦੦ ૧૦૦ ୧୦୦ 1000 १००० ১০০০ ੧੦੦੦ ૧૦૦૦ ୧୦୦୦ 10000 १०००० ১০০০০ ੧੦੦੦੦ Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP