Dictionaries | References च चहा Script: Devanagari Meaning Related Words चहा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 lemon-grass. चहा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m f Liking or fondness for. Tea: also lemon-grass. चहा मराठी पर्यायी शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ना. अपेक्षा , आशा ;ना. आवड , वासना , हौस ;ना. आदर , आस्था , कीर्ती , कौतुक , प्रेम , मान , वाहवा . चहा मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun चहाची पाने, दूध, पाणी, साखर घालून तयार केलेले पेय Ex. चहा हे पेय चीनमधून आपल्याकडे आले MERO COMPONENT OBJECT:पाणी चहापत्ती ONTOLOGY:खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdसाहा benচা gujચા hinचाय kanಚಹಾದ ಗಿಡ kokच्या malചായ mniꯆꯥ nepचिया oriଚା’ panਚਾਹ sanकषायः tamதேநீர் telటీ urdچائے noun ज्याच्या पानांपासून चहा हे पेय तयार केले जाते ते झाड Ex. आसाममध्ये चहाच्या खूप बागा आहेत HYPONYMY:लुशई MERO COMPONENT OBJECT:चहापत्ती ONTOLOGY:वनस्पति (Flora) ➜ सजीव (Animate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:asmচাহ bdसाहा बिलाइ kanಚಹಾ kasچایہِ کُل malതേയില mniꯆꯥ꯭ꯄꯥꯝꯕꯤ sanचायः tamதேயிலை telతేయాకు चहा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पुस्त्री . १ आवड , वासना ; हौस ( मनुष्य , वस्तु इ० ची ). २ अपेक्षा ; आशा . ३ आस्था ; आदर प्रेम ; मान ; वाहवा ; कीर्ति . आपल्या पतीची लोकांत चहा होते हें पाहून तिला धन्यता वाटत असे . - कोरकि २६ . [ प्रा . चाह ; हिं . चाय , चाहा , चाह = इच्छा , प्रेम ; सं . इच्छा ] पु. १ एक झाड व त्याचीं पानें ; या पानांपासून तयार केलेलें एक पेय . २ गवती चहा . [ फा . चा ; जपानी चा ; पोर्तु . शा ; चिनी च्चा ; सिं , चाहि ] चहाचा काढा - पु . पुष्कळ उकळून कढत केलेला चहा ; वाईट चहा . चहादानी , चहादाणी - स्त्री . चहा करावयाचें एक पात्रविशेष ; किटली . [ फा . चादान ]०पाणी न. तोंड धुवून चहा घेणें इ० सकाळचें कर्म ; ( सामा . ) चहापान ; फराळ . तो उठून चहापाणी व्हायला अजून चांगला दीद तास पाहिज्र . - सु १० . चहा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 चहाचा काढाकाढ्याप्रमाणें केलेला, फार वेळ उकळत ठेवलेला चहा. असा चहा प्रकृतीला फार अपायकारक असतो. चहा संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit Sanskrit Rate this meaning Thank you! 👍 See : कषायः, चायः Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP