Dictionaries | References

मनें मनास मिळणी, गुणास जाणती गुणी

   
Script: Devanagari

मनें मनास मिळणी, गुणास जाणती गुणी

   गुणी लोकच गुणी लोकांची चहा करतात. त्याप्रमाणें सज्जनांचीं मनेंच सज्जनाशीं जुळतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP