Dictionaries | References

चंदनाला सापाचा वेढा, गुणवंताला असती अवधडा

   
Script: Devanagari

चंदनाला सापाचा वेढा, गुणवंताला असती अवधडा

   ज्‍याप्रमाणें चंदनाच्या वासाला लोभून त्‍यासभोवती साप वेष्‍टन करीत असतो त्‍याप्रमाणें गुणी मनुष्‍याच्या भोवती लोक जमतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP