Dictionaries | References

निःस्पृह बोध क्कचित एक, स्वार्थबुद्धि असती अनेक

   
Script: Devanagari

निःस्पृह बोध क्कचित एक, स्वार्थबुद्धि असती अनेक

   निःस्पृहपणानें आपल्या हिताच्या गोष्टी सांगणारा क्कचितच भेटतो
   आपला स्वार्थ साधण्याकरितां सल्ला देणारे पुष्कळ असतात. तु०-सुलभाः पुरुषा राजन्सततं प्रियवादिनः। अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोता च दुर्लभः॥
   सुर १४५.११५.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP