Dictionaries | References अ अवलिळा Script: Devanagari See also: अवलिला , अवलीला , अवलीळा Meaning Related Words अवलिळा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 Easily, readily, in mere play. Ex. रामनाम जपसी जरिं अंतरीं ॥ अ0 तरसी भवसागरीं ॥ तो कृपा- वसे अ0 रक्षील आतां ॥ फळपावे अ0॥ भोगी वैकुंठीं सोहळा ॥ अवलिळा Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 (Potery.)ad Easily, readily. अवलिळा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 क्रि.वि. सहज ; लीलेनें ; सुलभपणें . रामनाम जपसीं जरी अंतरीं । अवलिळा तरसी भवसागरीं ॥ जे जे जगीं अप्राप्त वस्त । ते ते लाधे अवलीळा ॥ - मुआदि ४० . ६६ . हरि म्हणे ते वेळां । मी बाळक होईन अवलीला । परि मज सत्वर गोकुळा । नेऊनिया घालावें ॥ - ह ३ . १६६ . श्रीपादें उठवूनि अवलीळा । सांगती गौप्य अवधारा । - गुच ११ . ९४ . [ सं . अवलीलया ] - स्त्री . खेळ ; लीला ; कसरत ; उड्या वगैरे . तार्किकांचियां वज्रसांखळा । कीर्ती खांबीं नाळीची अवलिळा ॥ - शिशु २५ . [ सं . अव + लीला ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP