Dictionaries | References

अवलिला

   
Script: Devanagari
See also:  अवलिळा , अवलीला , अवलीळा

अवलिला     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Easily, readily, in mere play. Ex. रामनाम जपसी जरिं अंतरीं ॥ अ0 तरसी भवसागरीं ॥ तो कृपा- वसे अ0 रक्षील आतां ॥ फळपावे अ0॥ भोगी वैकुंठीं सोहळा ॥

अवलिला     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
(Potery.)
ad   Easily, readily.

अवलिला     

क्रि.वि.  
सहज ; लीलेनें ; सुलभपणें . रामनाम जपसीं जरी अंतरीं । अवलिळा तरसी भवसागरीं ॥ जे जे जगीं अप्राप्त वस्त । ते ते लाधे अवलीळा ॥ - मुआदि ४० . ६६ . हरि म्हणे ते वेळां । मी बाळक होईन अवलीला । परि मज सत्वर गोकुळा । नेऊनिया घालावें ॥ - ह ३ . १६६ . श्रीपादें उठवूनि अवलीळा । सांगती गौप्य अवधारा । - गुच ११ . ९४ . [ सं . अवलीलया ] - स्त्री . खेळ ; लीला ; कसरत ; उड्या वगैरे . तार्किकांचियां वज्रसांखळा । कीर्ती खांबीं नाळीची अवलिळा ॥ - शिशु २५ . [ सं . अव + लीला ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP