Dictionaries | References

काखेतून नाहीं नाहीं तसल्या बातम्या उठविणें

   
Script: Devanagari

काखेतून नाहीं नाहीं तसल्या बातम्या उठविणें

   एखादी स्वतःच्याच कल्पनेंतील गोष्ट चारचौघांपुढें खरी म्हणून मांडणें
   थाप बाजी करणें
   बाता झोंकणें
   कंडी उठविणें
   गप्प झोंकून देणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP