Dictionaries | References

कर्तरि

   
Script: Devanagari

कर्तरि

 वि.  ( व्या .) कर्तृ शब्दाची सप्तमी . कर्त्याला अनुसरून तें ; याच्या उलट कर्मणि . धातूंना व शब्दांनां लागुन ज्याच्या योगें अनेक प्रकरचीं धातुसाधितें होतात असे प्रत्ययाचे प्रकार ( सं . कर्तृ )
  स्त्री. कातरी ; कैची . ( सं . कर्तरी )
०प्रयोग  पु. ( व्या .) कर्त्यावरून क्रियापद फिरतें म्हणजे कर्त्याच्या लिंगवचनास अनुसरुन क्रियापदाचें रुप असतें तेथें कर्तरी प्रयोग होतो ; याचे दोन भेद आहेत . सकर्मकर्तरि व अकर्मकतरि .

कर्तरि

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
कर्तरि  f. f. scissors, a knife, or any instrument for cutting, [Suśr.] ; [Hcat.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP